Skip to main content

ग्रामपंचायत बेलतगव्हाण

पारदर्शक आणि सुलभ ग्रामप्रशासनासाठी आपले डिजिटल गेटवे

CAPTCHA image of text used to distinguish humans from robots

About

बेलतगव्हाण हे नाशिक जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. दारणा नदीच्या काठी वसलेले हे गाव आपल्या पेशवेकालीन शिव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

२६५३
एकूण लोकसंख्या
४२२४०१
पिनकोड

पदाधिकारी

सरपंच: श्री मोहनीश वसंत दोंदे – ७६२०९१६८४८
उपसरपंच: श्री आकाश अशोक पागेरे – ९७६३०५२०९७
ग्रामपंचायत अधिकारी: श्री अभिषेक उत्तम मते – ९०७५०८४४३७
CAPTCHA image of text used to distinguish humans from robots

Services

ग्रामपंचायत बेलतगव्हाण द्वारे उपलब्ध सेवा

रेशनकार्ड

नवीन रेशनकार्ड तयार करणे व अद्ययावत सेवा

जाती प्रमाणपत्र

अनुसूचित जाती/जमाती प्रमाणपत्र तयार करणे

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र

जन्म व मृत्यू प्रमाणपत्र तयार करणे व दुरुस्ती

आधार अपडेट

आधार कार्ड मध्ये बदल व अपडेट सेवा

पाणी बिल

पाणी बिल भरण्याची सुविधा व बिल प्रिंट

CAPTCHA image of text used to distinguish humans from robots

इतर सेवा

ग्रामपंचायत संबंधित सर्व सेवा उपलब्ध

Contact

संपर्कासाठी खालील माहिती वापरा

ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत कार्यालय बेलतगव्हाण,
ता.जि.नाशिक ४२२४०१

९०७५०८४४३७
मुख्य कार्यालय
gpbelatgvhan07@gmail.com
ईमेल पत्ता
CAPTCHA image of text used to distinguish humans from robots